हे आहेत मराठी सिनेसृष्ठीतील सर्वात रोमांटिक कपल..
मराठी सिनेमा इंडस्ट्री, भारतीय सिनेमा उद्योगाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. या उद्योगाने मराठी भाषेतील संस्कृती, सामाजिक मुद्दे आणि मनोरंजनाचे एक अनोखे मिश्रण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले आहे.
उमेश कामत आणि प्रिया बापट
सिद्धार्थ चांदेकर व मिताली मयेकर
आदिनाथ कोठारे व उर्मिला कानिटकर
सिद्धार्थ जाधव व तृप्ती जाधव
अमृता खानविलकर व हिमांशू मल्होत्रा
अभिजित व सुखदा खांडेकर