शिवाजी महाराजांना किती पत्नी होत्या ?

छत्रपती शिवाजी महाराजांना एकूण आठ पत्नी होत्या. एवढ्या पत्नी असण्याचे कारण असे, की स्वराज्य स्थापनेच्या कार्यात जास्तीत जास्त नातेवाईक सहभागी व्हावेत आणि राजांना पाठिंबा द्यावा. यातील चार पत्नींचा मृत्यू राज्याभिषेकाच्या अगोदर झाला होता.

सईबाई निंबाळकर

सोयराबाई मोहिते

पुतळाबाई पालकर

लक्ष्मीबाई विचारे

काशीबाई जाधव

सगुणाबाई शिंदे

गुणवंताबाई शिंदे

सकवारबाई गायकवाड