बृहन्मुंबई महानगरपालिकेत इंजिनिअर पदाची बम्पर भरती | एकूण ६९० जागा | bmc engineering recruitment 2024

bmc engineering recruitment 2024 : The Municipal Corporation of Greater Mumbai (BMC), also called Brihanmumbai Municipal Corporation, manages the city of Mumbai, the capital of Maharashtra. BMC is hiring for 690 posts in 2024 under the City Engineer Recruitment. Jobs include Junior Engineer (Civil), Junior Engineer (Mechanical & Electrical), Sub Engineer (Civil), and Sub Engineer (Mechanical & Electrical). For more details, visit www.majhinaukri.in/bmc-bharti.

नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर इंजिनियर असाल तर तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे,कि बृहन्मुंबई महानगरपालिकेत इंजिनिअर पदाच्या तब्ब ६९० जागांसाठी भरती निघाली आहे. या भरातीमधील पदांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

पद.1 : कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) एकूण जागा :250

पद.2 : कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी व विद्युत) एकूण जागा : 130

पद 3 : दुय्यम अभियंता (स्थापत्य) एकूण जागा : 233

पद 4 : दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत) एकूण जागा : 77

BMC Engineering recruitment eligibility

या प्रत्येक पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे आहे.

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य): (i) 10वी उत्तीर्ण   (ii) सिव्हिल किंवा कंस्ट्रक्शन टेक्नोलॉजी किंवा पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग डिप्लोमा   (iii) MS-CIT किंवा समतुल्य

कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी व विद्युत) :  (i) 10वी उत्तीर्ण   (ii) यांत्रिकी विद्युत/ऑटोमोबाइल/इलेक्ट्रॉनिक्स/प्रोडक्शन/इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टम/इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स/इंस्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा  (iii) MS-CIT किंवा समतुल्य

दुय्यम अभियंता (स्थापत्य) : (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किंवा समतुल्य   (ii) MS-CIT किंवा समतुल्य

दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत): (i) यांत्रिकी व विद्युत किंवा ऑटोमोबाइल/इलेक्ट्रॉनिक्स/प्रोडक्शन/इलेक्ट्रॉनिक्स & पॉवर इंजिनिअरिंग पदवी   (ii) MS-CIT किंवा समतुल्य

BMC Engineering recruitment Age Limit

या भरतीसाठी 25 नोव्हेंबर 2024 रोजीचे वय ग्राह्य धरले जाणार आहे. खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 38 वर्ष अशी वयोमर्यादा असून मागास वर्गासाठी वयामध्ये 5 वर्ष सूट असणार आहे.

BMC Engineering recruitment Exam Fee

खुला प्रवर्ग साठी परीक्षा फि : ₹1000/-  रुपये तर मागास प्रवर्ग साठी : ₹900/- रुपये इतकी असणार आहे.

BMC Engineering recruitment Application Last Date

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 डिसेंबर 2024

BMC Engineering recruitment Apply Online

या भरतीसाठी online application करण्यासाठी पुढील Apply बटन वर क्लिक करा.

या भरतीसाठीची अधिक माहिती साठी कृपया बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.