BMC Engineer Bharti 2024
बृहन्मुंबई महानगरपालिकेत इंजिनिअर पदाच्या तब्ब ६९० जागांसाठी भरती निघाली आहे.
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी व विद्युत)
दुय्यम अभियंता (स्थापत्य)
दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत) या पदांसाठी भरती होईल.
प्रत्येक पदासाठी संबंधित फिल्ड मधील इंजिनियरिंग पदवी किंवा डिप्लोमा पूर्ण असणे आवश्यक आहे.
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 डिसेंबर 2024
नोकरी ठिकाण मुंबई असणार आहे.
भरतीसंदर्भात अधिक माहितीसाठी खाली लिंक वर क्लिक करा.
https://rikamakhisa.com/bmc-engineering-recruitment-2024/
Learn more
हिवाळ्यात येणारी हि फळे खा आणि चिरतरुण रहा…
हे आहेत मराठी सिनेसृष्ठीतील सर्वात रोमांटिक कपल
शिवाजी महाराजांना किती पत्नी होत्या..खरे उत्तर आले समोर..
शिवाजी महाराजांचे अन्न काय होते ? ऐकून तुम्हीही थक्क व्हाल !