आता ज्येष्ठ नागरिकांना मिळणार रु 3000 /- . तुमचे वय 65  वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर आजच अर्ज

महाराष्ट्र शासनाने 65 व त्यापेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ व्यक्तींसाठी  ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ सुरू केली 

या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे दैनंदिन जीवन नॉर्मल जागता यावे या साठी उपकरणे खरेदीसाठी 3000 रु दिले जाणार आहेत. 

या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे दैनंदिन जीवन नॉर्मल जागता यावे या साठी उपकरणे खरेदीसाठी 3000 रु दिले जाणार आहेत. 

सदर पैसे लाभार्थ्याच्या आधार संलघ्न बँक खात्यांमध्ये DBT द्वारे वितरित करण्यात 

या योजनेतून पुढील प्रकारचे साहित्य घेता येईल  – चष्मा – श्रवणयंत्र – ट्रायपॉड, स्टिक व्हील चेअर – फोल्डिंग वॉकर – कमोड खुर्ची – नि – ब्रेस – लंबर बेल्ट – सर्वाइकल कॉलर इ.

लाभार्थ्याला उपकरण खरेदी केल्याचा तसेच मनःस्वास्थ / योगोपचार केंद्रातून प्रशिक्षण घेतल्याचे बिल द्यावे लागणार आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड किंवा आधार कार्ड साठी नोंदणी केलेली असणे आवश्यक 

लवकरच या योजनेसाठी शासनाकडून नवीन वेब पोर्टल ओपन केले जाणार  

मुख्यमंत्री वयोश्री योजनेची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी www.rikamakhisa.com या वेबसाइट ला भेट