CBSE Results 2024 : नमस्कार मित्रांनो, 10 वी आणि 12 वीच्या सर्व बोर्डाच्या परीक्षा 20 फेब्रुवारी ते २ एप्रिल दरम्यान झालेल्या आहेत, जवजवळ 39 लाख विद्यार्थ्यांनी या वर्षी CBSE बोर्डाची परीक्षा दिलेली आहे. आणि आता सर्व जण उत्सुक आहेत आणि वाट पाहत आहेत ते CBSE Results 2024 ची. आणि ही उत्सुकता आता थोड्याच दिवसांत संपणार आहे, कारण Central Board Of Secondary Education म्हणजेच CBSE बोर्डाचा 10 आणि 12 वी चा रिझल्ट आता थोड्याच दिवसात जाहीर होणार आहे. CBSC बोर्डातर्फे असे सांगण्यात आले आहे कि निकाल लवकरच जाहीर होतील आणि कदाचित 10 वी आणि 12 वी हे दोन्ही ही निकाल एकाच दिवशी जाहीर होण्याची शक्यता आहे. निकाल जाहीर झाल्यावर हा निकाल CBSE बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट वर प्रकाशित करण्यात येईल. विद्यार्थी आपला निकाल हा या अधिकृत वेबसाइट वर जाऊन डाउनलोड करून घेऊ शकतात. हा निकाल नक्की कोणत्या तारखेला लागणार आहे, निकाल कुठे आणि कसा पहायचा यांची संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत, म्हणून शेवटपर्यंत आमच्यासोबत कनेक्ट रहा.
रिझल्ट केव्हा लागेल | cbse result date 2024
केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड (सीबीएसई बोर्ड) तर्फे त्यांच्या अधिकृत वेबसाइट results.cbse.nic.in वर असे जाहीर करण्यात आले आहे कि 10 वी आणि 12 वी चे निकाल 20 मे 2024 च्या नंतर जाहीर होतील.
इ 10 वी व 12 वी दोन्हीही वर्गांचे निकाल एकाच दिवशी जाहीर होतील अशी अपेक्षा आहे.
निकाल प्रकाशित झाल्यानंतर तो CBSE बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट results.cbse.nic.in यावर सुद्धा दाखवला जाईल. विद्यार्थी या वेबसाईटवरून आपला निकाल पाहू शकतील,तसेच डाउनलोड करू शकतील
वाचा : भारतातील सर्वोत्तम इंजिनियरिंग कॉलेज ! | Top Engineering colleges in India list
निकाल कसा चेक कराल ? | how to check cbse result
CBSE Board 12th Result 2024 आणि CBSE Board 10th Result 2024 पाहण्यासाठी आपल्याला बोर्डाकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या वेबसाइट चा आपण वापर करणार आहोत. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना पुढील स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत.
- सीबीएससी बोर्ड ची ऑफिशियल वेबसाइट results.cbse.nic.in ला भेट द्या.
- CBSE Board Result 2024 या लिंक वर क्लीक करा.
- Login पर्याय क्लिक करा.
- तुमचा युजरनेम किंवा रोल नुंबर किंवा नोंदणी क्रमांक टाका.
- निकाल पाहण्यासाठी आईचे नाव व जन्मातारीख हि लागू शकते, हि माहिती सुद्धा अचूक भरा व सुबमिट करा.
- तुमचा निकाल तुमच्या समोर स्क्रीन वर दाखवला जाईल.
वाचा : १० वी पास वर मिळवा सरकारी जॉब | List of 10th Pass Govt Jobs in India in marathi
विद्यार्थी त्यांचा १० वी किंवा 12 वी चा निकाल या वेबसाईट वर पाहू शकतात तसेच भविष्यासाठी डाउनलोड करून घेऊ शकतात. पुरावा म्हणून या निकालाची प्रिंट काढून ठेवणे आवश्यक आहे.
बोर्डाने असे सांगितलं आहे की CBSE result 2024 online हा फक्त प्रोव्हीजनल स्वरूपाचा असून विद्यार्थ्यांनी आपल्या निकालाची हार्ड कॉपी त्यांच्या त्यांच्या स्कूल मधून घेणे आवश्यक आहे.
वाचा : हे आहेत 12 नंतरचे सर्वोत्तम डिप्लोमा कोर्सेस | Diploma courses after 12th in Marathi
निकाल कुठे कुठे पहाल ? | where to check cbse result 2024
विद्यार्थी 10 वी आणि 12 वी चा निकाल CBSE बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट results.cbse.nic.in वर जाऊन पाहू शकतात. बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट बरोबरच इतरही अनेक वेबसाईट आहेत जिथे आपण CBSE result 2024 आपल्या मोबाईल वर सुद्धा पाहू शकतो, त्याची माहिती आम्ही तुम्हाला इथे देत आहोत.
- cbseresults.nic.in
- cbse.nic.in
- results.gov.in
- cbse.gov.in
- digilocker.gov.in
- विविध शैक्षणिक संस्थांच्या वेबसाईट वर सुद्धा निकाल पाहता येईल.
- CBSE बोर्डाचे अधिकृत application किंवा इतर शैक्षणिक संस्थांच्या Applications वर सुद्धा निकाल पाहू शकता.
विद्यार्थी त्यांचा निकाल SMS द्वारे सुद्धा प्राप्त करू शकतात. परंतु त्यासाठी बहुतेक काही पैसे मोजावे लागू शकतात. तसेच डिजिलॉकर digilocker.gov.in द्वारे सुद्धा विद्यार्थी निकाल पाहू शकतात तसेच डाउनलोड करू शकतात.
वाचा : 12 वी नंतर या क्षेत्रात आहेत करियर च्या उत्तम संधी | Best courses in India after 12th
उत्तीर्ण होण्यासाठी किती टक्के मार्क्स आवश्यक असतात ? minimum passing percentage for CBSE boards
CBSE बोर्ड 10 वी आणि 12 वी चा रिझल्ट 20 मे नंतर जाहीर होणार आहे असे बोर्डाने त्यांच्या अधिकृत वेबसाईट वर जाहीर केले आहे.
या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रत्येक विषयात 33% गुण तसेच ओव्हर ऑल 33% गुण प्राप्त करणे गरजेचे आहे.
डिजिलॉकर द्वारे निकाल कसा पहायचा | cbse result digilocker
digilocker.gov.in या वेबसाईट वर जा किंवा आपल्या मोबाईलवर Digilocker App असेल तो ओपन करा.
डिजिलॉकर वर नोंदणी करा आणि नवीन खाते बनवा.
डिजिलॉकर वर CBSE result ची लिंक शोधा.
आपला रोल नंबर आणि आवश्यक माहिती टाकून निकाल पहा.
महत्वपूर्ण :
CBSE (केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड) द्वारे अजून निकाल जाहीर करण्यात आलेला नाही. निकाल जाहीर होताच आमच्या वेबसाईट सुद्धा आंम्ही तुम्हाला कळवू.
निकाल हा साधारण 20 मे नंतर लागणार आहे असे CBSE बोर्ड मार्फत कळविण्यात आलेले आहे.
१० वी व १२ वी दोन्हीही वर्गांचे निकाल एकाच दिवशील लागतील अशी अपेक्षा आहे.
निकालासंदर्भातील अद्यावत माहिती साठी विद्यार्थ्यांनी CBSE बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट ला भेट देत रहावी.
टीप : CBSE बोर्ड बरोबरच प्रत्येक राज्याचे स्वतःचे स्टेट बोर्ड सुद्धा आहेत. जसे की महाराष्ट्राचे महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे. या बोर्ड चे 10 वी व १२ वी चे निकाल वेगळे असतात. साधारणपणे CBSE बोर्डचे निकाल आधी लागतात. नंतर काही दिवसांनी स्टेट बोर्ड चे निकाल लागू शकतात. स्टेट बोर्ड मधु ज्या विद्यार्थ्यानी परीक्षा दिली आहे त्यांनी आपापल्या स्टेट बोर्ड ची वेबसाईट नियमितपणे पहावी, जेणेकरून निकालासंदर्भातील महत्वपूर्ण सुचना त्यांना पाहता येतील.
महाराष्ट्र स्टेट बोर्ड च्या विद्यार्थ्यांनी https://mahahsscboard.in/ या वेबसाईट लाभेट द्यावी.
FAQ : CBSE Results 2024
CBSE चा निकाल 2024 मध्ये जाहीर झाला आहे का?
CBSE चा निकाल 2024 मध्ये अजून जाहीर झाला नाही. बोर्डातर्फे हा निकाल 20 मे नंतर जाहीर होईल असे सांगण्यात आलेले आहे. 10 वी व १२ वी दोन्हीही वर्गांचे निकाल एकाच दिवशी लागतील अशी शक्यता आहे.
CBSE चा फुल फॉर्म काय आहे?
CBSE चा फुल फॉर्म Central Board Of Secondary Education असे आहे. यालाच मराठी मध्ये केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ असे म्हणतात.
CBSC बोर्डाचा निकाल कुठे पाहता येईल ?
निकाल पाहण्यासाठी पुढील वेबसाईट्स वर हा निकाल पाहू शकतात.
cbseresults.nic.in
cbse.nic.in
results.gov.in
cbse.gov.in
digilocker.gov.in
निष्कर्ष : CBSE Results 2024
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ मार्फत घेतल्या गेलेल्या १० वी व १२ वी च्या परीक्षांचे निकाल थोड्याच दिवसात म्हणजेच 20 मे नंतर लागतील असे बोर्डामार्फत सांगण्यात आलेले आहे. दोन्हीही वर्गांचे निकाल एकाच दिवशी लागतील. जेव्हा निकाल लागेल तेव्हा बिर्दाच्या अधिकृत वेबसाईट वर निकाल जाहीर करण्यात येतील, विद्यार्थी त्या ठिकाणाहून निकाल पाहू शकतील व त्याची प्रिंट सुद्धा घेऊ शकतील. जेव्हा निकाल लागेल तेव्हा आम्ही तुम्हाला नक्की कळवू. अधिक माहिती साठी विद्यार्थ्यानी CBSE बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट ला नियमित पाने भेट द्यावी. तुम्हाला CBSE बोर्ड निकालासंदर्भात काही समस्या असल्यास आम्हाला कमेंट मध्ये जरूर कळवा. व हि माहिती उपयुत वाटल्यास आपल्या मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून ते सुद्धा CBSE Results 2024 बद्दल अपडेट राहतील.अशाच प्रकारच्या नवीन नवीन आणि उपयुक्त माहिती साठी रिकामा खिसा सोबत नेहमी कनेक्ट रहा.
धन्यवाद !
वाचा :
- बृहन्मुंबई महानगरपालिकेत इंजिनिअर पदाची बम्पर भरती | एकूण ६९० जागा | bmc engineering recruitment 2024
- दहावी नंतर हे डिप्लोमा कोर्स करा आणि लगेच नोकरी मिळवा | diploma courses after 10th information in marathi
- baba siddique news | बाबा सिद्धिकी कोण आहेत
- रोज वाचा हनुमान चालीसा, जीवनात काहीही कमी पडणार नाही | hanuman chalisa lyrics
- आदिवासी विकास विभाग मध्ये तब्बल ६११ जागांची मेगाभरती | adivasi vikas vibhag bharti 2024