Palghar ZP Bharati 2024 | Palghar teacher bharti 2024 | Palghar zp teacher bharti for 1891 post.
सध्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यांमध्ये महाराष्ट्र शासनामार्फत पवित्र पोर्टल प्राणालीद्वारे शिक्षक भरती सुरू आहे. राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी संस्थेमध्ये या भरतीच्या माध्यमातून शिक्षक पदाची भरती सुरू आहे. परंतु पालघर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या सर्व जागा या पेसा कायद्या अंतर्गत ST (अनुसूचित जमाती) साथी राखीव असल्याने त्या संबंधी कोर्ट केस सुरू आहे व सदर भरतीवर कोर्टाने स्टे लावलेला आहे. सबब त्या केस चा निकाल लागेपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्वावर कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरतीसाठी असलेली पात्रता धारण करणाऱ्या अनुसूचित जमाती व इतर प्रवर्गातील उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
पदाचे नाव : प्राथमिक शिक्षक व पदवीधर प्राथमिक शिक्षक.
एकूण जागा : 1891
मानधन : 20,000 रुपये
शैक्षणिक पात्रता |
प्राथमिक शिक्षक : HSC, D. Ed/D. El. Ed/D.T.Ed/TCH आणि TET / CTET पेपर 1
पदवीधर प्राथमिक शिक्षक : HSC, D. Ed/D. El. Ed/D.T.Ed/TCH किंवा B.Ed./B.A.Ed./B.Sc.Ed., TET / CTET पेपर 2 – TAIT
वयाची अट – कोणतीही अट नाही.
नोकरीचे ठिकाण – पालघर
अर्ज फि – कोणतेही शुल्क नाही.
अर्ज कुठे पाठवाल – शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि. प. पालघर नवीन जिल्हा परिषद इमारत,दालन क्र. 17,कोलगाव,पालघर, बोईसर रोड ,पालघर(प.)
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 ऑगस्ट 2024
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन
पालघर जिल्हा परिषद शिक्षक भरती जाहिरात pdf | Palghar zp teacher bharti pdf
जाहिरात pdf पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
पालघर जिल्हा परिषद शिक्षक भरती अर्ज | Palghar zp teacher recruitment form
पालघर जिल्हा परिषद अधिकृत वेबसाईट पहा
हे पण वाचा :
- Agristack : भारतातील शेतकऱ्यांच्या भवितव्यासाठी एक क्रांतिकारी पाऊल
- पायलट बनण्याचे स्वप्न असे करा पूर्ण | How to become Pilot after 12th
- १२ वी नंतर फोटोग्राफर बनायचं आहे ? मग हे कोर्स करा | career in photography after 12th
- १२ वी नंतर पत्रकार कसे बनायचे? | Journalism course information in Marathi |
- NEFT म्हणजे काय ? | what is NEFT in Marathi