ganpati bappa visarjan quotes in marathi | miss you ganpati bappa visarjan quotes | ganpati bappa visarjan quotes | ganpati bappa visarjan quotes in marathi text
सगळीकडे गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. आपल्या लाडक्या बाप्पाची मनोभावे पूजा आणि सेवा लोक करत आहेत. बाप्पा बरोबरच घरोघरी गौरी मातेचे सुद्धा आगमन झाले आहे. संपूर्ण देशभरात गणेशोत्सव आनंदात साजरा होत आहे. आणि पाहता पाहता बाप्पा ला निरोप द्यायची वेळ आलेली आहे. 5 दिवसांचे गणपती आणि सोबत गौरी विसर्जन सुद्धा 12 तारखेला होणार आहे. साहजिकच प्रत्येक जण आपल्या लाडक्या बाप्पाला जड अंतःकरणाने निरोप देणार आहे. या वर्षी निरोप देतांना होणारे दुःख आणि सोबतच पुढच्या वर्षी लवकर या अशी विनवणी प्रत्येक जण करत असतो. अशा या विसर्जनाच्या दिवशी प्रत्येक जण आपल्या बाप्पा चा फोटो स्टेटस ला ठेवून सोबत विविध आकर्षक ganpati bappa visarjan quotes in marathi स्टेटस ल ठेवत असतो. याचसाठी आम्ही निवडक आणि अर्थपूर्ण ganpati bappa visarjan quotes in marathi तुमच्यासाठी देत आहोत,जेणेकरून तुम्ही आपल्या लाडक्या बाप्पा बद्दलच्या भावना या ganpati bappa visarjan quotes च्या माध्यमातून सोशल मीडियावर व्यक्त करू शकता.
ganpati bappa visarjan quotes in marathi
गणपती चालले गावाला
चैन पडेना आम्हाला
गणपती बाप्पा मोरया
पुढच्या वर्षी लवकर या…!
अर्धा लाडू फुटला,
गणपती बाप्पा उठला
गणपती बाप्पा मोरया
पुढच्या वर्षी लवकर या…!
तुम्हा सर्वांना गणेश विसर्जनाच्या खूप खूप शुभेच्छा
गणपती निघाले,खाली झाला मखर
तुमची वाट पाहु बाप्पा
पुढच्या वर्षी या लवकर
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ,
निर्विघ्न कुरू मे देव सर्व कार्येशू सर्वदा…
गणपती बाप्पा मोरया,
पुढच्या वर्षी लवकर या…!!!
miss you ganpati bappa visarjan quotes
डोळ्यात आले अश्रू,
बाप्पा आम्हाला नका विसरू,
आनंदमय करून चालला तुम्ही,
पुढच्या वर्षी पुन्हा वाट पाहू आम्ही…
गणपती बाप्पा मोरया…!!!
You May also like : 1000 + Whatsapp Sad DP | Sad Images
वंदितो तूज चरण आर्जव करतो गणराया,
वरदहस्त असूद्या माथी,
राहू द्या सदैव तुमची छत्रछाया,
गणपती बाप्पा मोरया,
पुढच्या वर्षी लवकर या…!!!
जमले सारे भक्तकरी, कुणी घेतले ताल करी,
कुणी घेतले ढोल करी, ढोल तालासंगे ताल धरी,
बाप्पा माझा परत चालला घरी…
गणपती बाप्पा मोरया
ganpati bappa visarjan quotes in marathi
दाटला जरी कंठ तरी
निरोप देतो तुला हर्षाने
माहीत आहे मला देवा..
पुन्हा येणार तु वर्षाने..!!!
गणपती बाप्पा मोरयापुढच्या वर्षी लवकर या!!