Maharashtra lok sabha election 2024 Result : सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतामध्ये 18 व्या लोकसभेसाठी 19 एप्रिल ते 1 जून रोजी दरम्यान एकूण 543 सदस्य निवडणीसाठी मतदान झाले. एकूण 7 टप्प्यांमध्ये होणारी ही निवडणूक जगातील सर्वात मोठी निवडणूक ठरली आहे. 4 जून 2024 रोजी भारतीय निवडणूक आयोगामार्फत या निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात आले असून महाराष्ट्रात कोण कोणते उमेदवार या निवडणुकीत विजयी झालेले आहेत त्यांची यादी आपण या पोस्ट मध्ये पाहणार आहोत.
महाराष्ट्रातील विजयी उमेदवार | Maharashtra Election 2024
महाराष्ट्रातील लोकसभेच्या एकूण 48 जागांसाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीमध्ये सर्वात जास्त जागा म्हणजेच एकूण 13 जागा या भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेस च्या निवडून आलेल्या आहेत. त्याखालोखाल भारतीय जनता पक्ष व शिवसेना (उद्धव ठाकरे गट ) यांच्या प्रत्येकी 9 जागा निवडून आल्या आहेत. राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टी (शरद पवार गट) पक्षाला 8 जागा जिंकता आल्या, तर शिवसेनेला एकूण 7 जागा जिंकता आलेल्या आहेत. अजित पवार प्रमुख असलेल्या राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टी चे एकमेव खासदार श्री सुनील तटकरे हे निवडून आलेले आहेत. तर मुळतः कॉँग्रेस चे असलेले परंतु अपक्ष उभे राहिलेले विशाल प्रकाशबापू पाटील हे सुद्धा निवडून आलेले आहेत.
या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्राचा विचार करता सर्वात जास्त मतदानाचा वाटा (Vote Share) हा भारतीय जनता पक्षाचा असून त्यांना 26.18% इतकी मते मिळाली आहेत, तर त्या खालोखाल भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेस ला 16.92% इतकी मते मिळाली. त्यानंतर शिवसेना (उबाठा) 16.72%, शिवसेना 12.95%, राष्ट्रवादी कॉँग्रेस (शरद पवार गट) 10.27%, राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टी 3.60% अशा प्रकारे मते मिळाली आहेत.
श्रीमंत छत्रपती उदयनयनराजे प्रतापसिंह महाराज भोसले
सातारा (45)
भारतीय जनता पार्टी
9
नारायण तातू राणे
सिंधुदुर्ग (46)
भारतीय जनता पार्टी
10
ॲड गोवाल कागडा पाडवी
नंदुरबार(1)
इंडियन नेशनल काँग्रेस
11
बळवंत बसवंत वानखडे
अमरावती (7)
इंडियन नेशनल काँग्रेस
12
श्यामकुमार (बबलू) दौलत बर्वे
रामटेक (9)
इंडियन नेशनल काँग्रेस
13
डॉ. किरसान नामदेव
गडचिरोली (12)
इंडियन नेशनल काँग्रेस
14
प्रतीक्षा सुरेश धानोरकर
चन्द्रपुर(13)
इंडियन नेशनल काँग्रेस
15
वसंतराव बाळवंतराव चव्हाण
नांदेड़ (16)
इंडियन नेशनल काँग्रेस
16
कल्याण वैजनीतराव काले
जलना(18)
इंडियन नेशनल काँग्रेस
17
वर्षा एकनाथ गायकवाड
मुम्बई उत्तर मध्य (29)
इंडियन नेशनल काँग्रेस
18
डॉ शिवाजी बंडाप्पा कळगे
लातूर (41)
इंडियन नेशनल काँग्रेस
19
छत्रपती शाहू महाराज
कोल्हापुर(47)
इंडियन नेशनल काँग्रेस
20
प्रशांत यादवराव पडोले
भंडारा गोंदिया (11)
इंडियन नेशनल काँग्रेस
21
प्राणिती सुशीलकुमार शिंदे
सोलापूर(42)
इंडियन नेशनल काँग्रेस
22
शोभा दिनेश बच्छाव
धुळे (2)
इंडियन नेशनल काँग्रेस
23
संजय उत्तमराव देशमुख
यवतमाल-वाशिम(14)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
24
संजय हरिभाऊ जाधव
परभणी(17)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
25
प्रकाश राजाभाऊ वाजे
नाशिक(21)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
26
संजय दिना पाटील
मुंबई उत्तर पूर्व(28)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
27
अनिल यशवंत देसाई
मुम्बई दक्षिण मध्य (30)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
28
अरविंद गणपत सावंत
मुंबई दक्षिण(31)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
29
भाऊसाहेब राजाराम वाखचौरे
शिरडी (38)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
30
ओंमप्रकाश राजे निंबाळकर
उस्मानाबाद (40)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
31
नागेश बापूराव आष्टीकर
हिंगोली (15)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
32
प्रतापराव गणपतराव जाधव
बुलढाणा(5)
शिवसेना
33
संदिपानराव आसाराम भूमरे
औरंगाबाद(19)
शिवसेना
34
डॉ श्रीकांत एकनाथ शिंदे
कल्याण(24)
शिवसेना
35
नरेश गणपत म्हस्के
ठाणे (25)
शिवसेना
36
रवींद्र दत्ताराम वायकर
मुम्बई उत्तर पश्चिम (27)
शिवसेना
37
श्रीरंग चंदू बारणे
मावळ (33)
शिवसेना
38
धैर्यशील सांभाजीराव माने
हातकणंगले(48)
शिवसेना
39
अमर शरदराव काळे
वर्धा (8)
राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टी (शरद पवार गट )
40
भास्कर मुरलीधर भागरे
डिंडोरी (20)
राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टी (शरद पवार गट )
41
बाळयामामा – सुरेश गोपीनाथ म्हात्रे
भिवंडी (23)
राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टी (शरद पवार गट )
42
सुप्रिया सुळे
बारामती(35)
राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टी (शरद पवार गट )
43
डॉ. अमोल रामसिंग कोल्हे
शिरूर (36)
राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टी (शरद पवार गट )
44
नीलेश ज्ञानदेव लंके
अहमदनगर (37)
राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टी (शरद पवार गट )
45
बजरंग मनोहर सोनवणे
बीड (39)
राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टी (शरद पवार गट )
46
धैर्यशील मोहिते पाटील
माढा (43)
राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टी (शरद पवार गट )
47
सुनील दत्तात्रय तटकरे
रायगड (32)
राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टी
48
विशाल प्रकाशबापू पाटील
सांगली (44)
अपक्ष
Note : मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा, आणि माहिती उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रांना सुद्धा नक्की शेअर करा. अशाच प्रकारच्या नवनवीन आणि उपयुक्त माहितीसाठी आमच्या Instagram, Facebook, आणि फेसबूक वरील @rikama_khisa पेज ला फॉलो करा.