आपल्या सर्वांसाठी पैसा वाचवण खूप महत्वाचं आहे. मराठीमध्ये तुमच्यासाठी काही सोप्या आणि उपयुक्त पैसा वाचवण्याच्या आयडिया खाली दिले आहेत
बजेट तयार करा आणि त्याचं पालन करा
डिस्काउंट किंवा ऑफर्स बघून अनावश्यक गोष्टी खरेदी करू नका.
बाहेर जेवणं करण्याऐवजी स्वस्थ आणि स्वादिष्ट घरच्या जेवणावर भर द्या.
वीज आणि पाण्याची बचत करा
नवीन फोन किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याआधी जुने दुरुस्त करून चालवू शकतो का ते पहा.
स्वतः स्वयंपाक करा
हे स्वस्त आणि आरोग्यदायी सुद्धा असेल
भेटवस्तूंच्या देवाणावर नियंत्रण ठेवा
मनोरंजनावर नियंत्रण ठेवून पैसे वाचवा
अशाच प्रकारची नवनवीन आणि इंटरेस्टिंग माहिती साथी भेट द्या www.rikamakhisa.com या वेबसाइट ला
Learn more