BMC Engineer Bharti 2024

बृहन्मुंबई महानगरपालिकेत इंजिनिअर पदाच्या तब्ब ६९० जागांसाठी भरती निघाली आहे.

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)  कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी व विद्युत)  दुय्यम अभियंता (स्थापत्य)   दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत) या पदांसाठी भरती होईल.

प्रत्येक पदासाठी संबंधित फिल्ड मधील इंजिनियरिंग पदवी किंवा डिप्लोमा पूर्ण असणे आवश्यक आहे.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 डिसेंबर 2024

नोकरी ठिकाण मुंबई असणार आहे.

भरतीसंदर्भात अधिक माहितीसाठी खाली लिंक वर क्लिक करा.  https://rikamakhisa.com/bmc-engineering-recruitment-2024/