फेसबुक वरुन पैसे कमविण्याचे 6 सर्वोत्कृष्ट मार्ग

फेसबुक ही एक खूपच जगप्रसिद्ध असणारी सोशल नेटवर्किंग साईट आहे.

Facebook ची सुरुवात ‘मार्क झुकेरबर्ग’ यांनी 2004 मध्ये केली होती.

फेसबुक हे केवळ वेळ घालवण्याचे साधन असून त्याचा योग्य वापर केल्यास त्यातून उत्तम पैसे सुद्धा कमवता येतात. फेसबुक मधून पैसे मिळवण्याचे बरेच मार्ग असून त्यातील महत्त्वाच्या मार्गांची आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे.

1) फेसबुक मार्केटप्लेस | Facebook Marketplace यामध्ये आपण आपण प्रॉडक्ट ची खरेदी विक्री करू

2) फेसबुक फॅन पेज | Facebook Fan Page यात आपल्याला एक फेसबुक पेज बनवावा लागेल. आपल्या पेज वर Likes आणि Followers ची जास्त संख्या असेल तर आपल्याला इतर कंपण्यांकडून स्पॉन्सर पोस्ट 

3) फेसबुक ग्रुप | Facebook Group तुमच्या फेसबुक ग्रुपमध्ये खूप मोठ्या प्रमाणात लोक असतील, तर तुम्ही त्या ग्रुप वर विविध कंपन्यांच्या स्पॉन्सर्ड पोस्ट टाकून त्यांच्या प्रॉडक्टचे मार्केटिंग करून पैसे कमवू शकता. तसेच तुमच्या फेसबुक ग्रुप मध्ये तुम्ही स्वतःच्या प्रोडक्टची विक्री सुद्धा करू शकता.

4) प्रॉडक्टची विक्री करून पैसे कमवणे | Product Selling फेसबुक पेजवर खूप सारे फॉलोवर्स असतील किंवा फेसबुक ग्रुप मध्ये खूप लोक असतील, तर तिथे आपल्या प्रॉडक्टची चांगले मार्केटिंग करून तुम्ही त्यांचे विक्री करू शकता.

5) फेसबुक फॅन पेजची विक्री करून पैसे कमवणे | Selling Facebook Fan Page जर तुमच्या फेसबुक पेजवर असे मोठ्या प्रमाणात Likes आणि Followers असतील, तर तुम्ही ते फेसबुक पेज कंपन्यांना विकू शकता.

6) फेसबुक वरील जाहिराती | Facebook ads तुम्ही जर चांगला कंटेंट तयार करून फेसबूक पेज वर पोस्ट केले तर त्यावर फेसबूक मार्फत जाहिराती सुद्धा पब्लिश केल्या जातात